शिक्षण प्रसारक
मंडळ’नांदेड’
संस्थेची पार्श्वभूमी
शिक्षण प्रसारक
मंडळ’नांदेड’
संस्थेची पार्श्वभूमी
Generate ID Card
Appointment Letter
Generate Certificate
Donate us
‘कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ’नांदेड’ संस्थेची पार्श्वभूमी : -माहिती
संस्थेचे अध्यक्ष श्री ॲड. भानुसाद कलवले हे लहानपनापासूनच स्वतंत्र विचार धारा असलेले व्याक्तीमहत्व . समजातील वंचित घटकात जन्माला आले असले तरी घराची परिस्थिती चांगली होती. घराची परिस्थिती चांगली होती परंतु याचा कधीही कसलाही बडेजावपाना केला नाही उलट शिक्षणाची आवाढ होती समाजाची ओढ होती . शिक्षण चांगले घ्यायचे तर आपण बाहेर गावी जावून शिकायला पाहिजे ही जाणीव मनात ठेवून त्यांनी अगदी बालपणीच घर सोडले अगदी १३/वर्षाचे असताना यांनी परशुराम विद्यालय मोगा ता. अहमदपूर जिल्हा. उस्मानाबाद सध्याचे लातूर येथे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला .
शिक्षण शिकत अ,सतानां सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले घोडजकर नात्याने आजोबा यांचा सहवास मिळाला . या सहवासाने समाजकार्याचे वेद लागले . वाचन वाढले विचारांची देवान घेवाण झाली. वंचित घटकास शिक्षण खूप महत्वाचे आहे . स्वाभिमानाने जगण्यासाठी समजाला शिक्षित करण्यसाठी समजासाठी काहीतरी केले पाहिजे या जाणीवेने कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड हि संस्था ११/१२/१९८० रोजी स्थापना केली.
याचं विचाराने अध्यक्ष १९८० ला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावे शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड येथे नोंदणी करून आपले समाजकार्य करण्यास सुरुवात केली.
Our Goals
Youth Empowerment
Women Empowerment
Rural Empowerment
Help Environmental
Education Empowerment
Health Empowerment
Mahitee Boys Hostel
Donate For Smile
लाल बहाद्दूर शास्त्री छात्रालय (मुलांचे वसतीगृह)
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या विचाराचा वारसा पुडे घेऊन जाण्याच्या हेतूने संस्थेने मुलांचे वस्तीगृह हे दुसरे युनिट 1991 साली सुरू केले. या युनीटला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून 24 विध्यार्थ्यांची शासन मान्यता सन 1992-93 साली अनुदान तत्वावर मिळालेली आहे. सदर संस्थेच्या मदतेतून आजतागायत 800 गरजू विध्यार्थ्यानी लाभ घेतलेला आहे . आजही हे युनिट अतिशय सक्षमतेने काम करत गरजू मुलांना घडवते आहे.
Help For Education
Help For Medical
Help For Environment
Help For Legal Help
What we Do?
Health and Medical Care: we are dedicated to improving healthcare access and providing vital medical assistance to those in need. From organizing health camps to supporting essential treatments, our efforts are focused on fostering healthier communities.
Education: At Vasudhara Seva Charitable Trust, we believe education is the key to progress. We are committed to enhancing educational opportunities for children and adults alike, empowering them to break barriers and shape their own futures.
Environment: Protecting our planet is a shared duty. Through awareness campaigns, tree planting initiatives, and promoting sustainable practices, we actively contribute to environmental conservation, striving to ensure a greener, healthier Earth for generations to come.
Women Empowerment: We are passionate about empowering women through skill development programs, vocational training, and support for women entrepreneurs. By promoting independence and self-sufficiency, we help build a more equitable society.
Youth Empowerment: The youth hold the key to our future. Our trust is dedicated to empowering young people through mentorship, skill-building workshops, and opportunities for both personal and professional growth.